महत्वाची सुचना : कनिष्ठ महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया



कनिष्ठ महाविद्यालयात : XI कला/वाणिज्य/विज्ञान या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येत की, कोरोना (कोविड - 19) मुळे होत असलेल्या प्रादुर्भावामुळे महाविद्यालय दि. 20/09/2020 पर्यंत बंद राहील. दि 14 व 15 सप्टेंबर 2020 रोजी होणारे 11 वी विज्ञान व 11 वी वाणिज्य या वर्गांचे प्रवेश दि 21 व 22 सप्टेंबर 2020 रोजी होतील.

मा. प्राचार्य